राज्य
कृषि उत्पन्न बाजार समिती, आर्वी जि. वर्धा सर्व शेतकरी बंधुंना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा
कृषि उत्पन्न बाजार समिती, आर्वी जि. वर्धा सर्व शेतकरी बंधुंना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा
कृषि उत्पन्न बाजार समिती, आर्वी जि. वर्धा
सर्व शेतकरी बंधुंना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा
सर्व शेतकरी बंधुंनी आर्वी बाजार समितीत शेतमाल विक्रीस आणुन बाजार समितीच्या विविध योजनेचा लाभ घ्यावा.
बाजार समितीचे वैशिष्टे
१. प्रशस्त बाजार आवार तसेच संपुर्ण बाजार आवाराचे सिमेंटीकरण
२. शेतमाल साठवणुकीसाठी प्रशस्त गोदामाची व्यवस्था
३. एस.एस.एस.व Whats app व्दारे बाजारभाव सुविधा
४. शेतकऱ्यांना अल्पदरात भोजनाची व्यवस्था
५. शेतकरी व शेतकऱ्यांच्या मुलांकरीता ग्रंथालय
६. CCTV कैमेरे द्वारे शेतीमालाचे संरक्षण
७. शेतकऱ्यांकरीता मोफत मातीपरीक्षण केन्द्र
८. शेतकऱ्यांच्या मुलांकरीता स्पर्धा परीक्षा व क्रीडा प्रशिक्षण
९. शेतमाल तारण कर्ज योजना शेतमालावर ६ टक्के दराने कर्ज उपलब्ध




