राज्य
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त एकता पदयात्रा
चलो आर्वी..! चलो आर्वी..! चलो आर्वी..!

भारताचे लोहपुरुष व प्रथम भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त एकता पदयात्रा शुक्रवार दिनांक 31/10/2025 रोजी स्थळ आशीर्वाद मंगल कार्यालय आर्वी इथून काढण्याचे ठरविले आहे या पदयात्रेत आपण हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून शोभा वाढवावी ही विनंती दादाराव केचे, आमदार विधानपरिषद महाराष्ट्र राज्य यांनी केली आहे.
कार्यक्रम:- शुक्रवार दि. 31/10/2025 वेळ:- सकाळी-10.00 वाजता ,स्थळ:- आशीर्वाद मंगल कार्यालय, आर्वी



