अंगणवाडी मध्ये चिमुकल्या मुलांसाठी खेळणे स्टडी टेबल व लिहिण्याकरिता पाट्या वाटप
अंगणवाडी मध्ये चिमुकल्या मुलांसाठी खेळणे स्टडी टेबल व लिहिण्याकरिता पाट्या वाटप
अंगणवाडी मध्ये चिमुकल्या मुलांसाठी खेळणे स्टडी टेबल व लिहिण्याकरिता पाट्या वाटप

जनता नगर येथे एम पी एस कॉन्व्हेंट परिसरात असलेली अंगणवाडी येथे मनोज दादा आगरकर मित्रपरिवार तर्फे खेळणे स्टडी टेबल व पाट्या वाटण्यात आल्या.
लहान मुलांची शिक्षणाची पहिली पायरी म्हणजे अंगणवाडी लहान मुलांना शिक्षणाची वळण कशी लागणार व मुले अंगणवाडीत येण्याकरिता कसे प्रोत्साहित होणार ह्या उद्देशाने मनोज दादा आगरकर यांनी अंगणवाडी सेविका जांभुळकर मॅडम यांच्याशी संवाद साधून खेळणे पाट्या स्टडी टेबल व खाऊ वाटप करून हा उपक्रम राबवला

ह्यावेळी प्रमुख उपस्थिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री प्रल्हाद मदन साहेब, व पोलीस नायक सतीश नंदागवळी साहेब, यांच्या हस्ते हा उपक्रम साजरा करण्यात आला यावेळी मनोज दादा आगरकर, संजू भाऊ चिंदेकर विनोद भाऊ लोखंडे, ईश्वर भाऊ नागपुरे, कुणाल भाऊ राऊत, जगदीश भाऊ पडोळे, विजय भाऊ घोलवे, अतुल भाऊ जैसिंगपूरे, अभिजीत भाऊ भिवगडे, पवन भाऊ पडोळे, अनिल भाऊ गुल्हाने, रविभाऊ गोडबोले, विशू भाऊ आगलावे , उमेश भाऊ बारबैले, निखिल भाऊ डोरले, शैलेश भाऊ कारमोरे, रोहित भाऊ किरपाणे, घनश्याम भाऊ चकोले, राजेश भाऊ आखरे, स्वप्निल भाऊ नागतोडे, अक्षय भाऊ मुंदाणे, सिद्धार्थ भाऊ पुरोहित उपस्थित होते.
